Saturday, January 19, 2019
Friday, May 12, 2017
Bonsai Sports Activity at Centres
Bonsai Sports Activity is currently active at following Upasana Centres.
Centre Name | Zone |
Dadar West | City |
Parel Shirodkar | City |
Worli Naka | City |
Parel Village | City |
Wadala | City |
Mahim West | City |
Vikhroli East | Eastern |
Bhandup West | Eastern |
Chembur East | Eastern |
Mulund East | Eastern |
Sion - Pratiksha Nagar | Eastern |
Chunabhatti East | Eastern |
Kalwa West | Extended Eastern |
Thane - Pawar Nagar | Extended Eastern |
Mumbra | Extended Eastern |
Dombivali West | Extended Eastern |
Asangaon | Extended Eastern |
Kopar | Extended Eastern |
Titwala | Extended Eastern |
Lodha Heaven - Dombivali East | Extended Eastern |
Dombivli East | Extended Eastern |
Thane West – Ghodbundar | Extended Eastern |
Badlapur West | Extended Eastern |
Thane West | Extended Eastern |
Kalyan East | Extended Eastern |
Kalyan West | Extended Eastern |
Bandhivali | Extended Eastern |
Thane - Savarkar Nagar | Extended Eastern |
Kharegaon | Extended Eastern |
Bhiwandi | Extended Eastern |
Bhiwandi - Thakracha Pada | Extended Eastern |
Murbad | Extended Eastern |
Shahapur | Extended Eastern |
Ulhasnagar | Extended Eastern |
Ambarnath | Extended Eastern |
Vasai West | Extended Western |
Naigaon-Kochivade | Extended Western |
Bhayander West | Extended Western |
Mykhop-Kelve | Extended Western |
Mahim-Palghar | Extended Western |
Bolinj-Virar | Extended Western |
Manor-Palghar | Extended Western |
Boisar
A) Hindi (Prayogik) Upasana Kendra
B) Pastal Upasana Kendra
C) Salwad Upasana Kendra
D) Pam Upasana Kendra
E) Saravali Upasana Kendra
|
Extended Western |
Bhayander East | Extended Western |
Virar West | Extended Western |
Mira Road East | Extended Western |
Nallasopara East | Extended Western |
Safale | Extended Western |
Agashi | Extended Western |
Dahanu
Dahanu Marathi
Dahanu Gujarathi
Dahanu - Narpad
|
Extended Western |
Nallasopara West | Extended Western |
Vasaigaon | Extended Western |
Satpati - Palghar | Extended Western |
Chandansar - Virar | Extended Western |
Juinagar East | Navi Mumbai |
Kalamboli | Navi Mumbai |
Kamothe | Navi Mumbai |
Bandra East | Western |
Borivali West | Western |
Goregaon West | Western |
Kalina | Western |
Malpa Dongri | Western |
Santakruz West | Western |
Malad East | Western |
Jogeshwari East | Western |
Borivali East | Western |
Kandivli East | Western |
Kandivali - Charkop | Western |
Malad - West | Western |
Sunday, March 5, 2017
Sunday, October 11, 2015
Tuesday, July 28, 2015
"Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports"
सध्याचे जग एवढे fast झाले आहे की, आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळच नसतो. शाळेत जाणार्या मुलांचे शाळा आणि coaching classes आणि मोठ्या माणसांचे घर - office - घर असे वेळापत्रक झाले आहे. धकाधकीच्या जीवनात आपण आपल्यालाच हरवून बसलो आहोत. घरी आलो तरी, एकतर TV नाहीतर Mobile ह्यामध्ये अडकून बसतो, आणि ह्या सगळ्यांमध्ये एक महत्तवाची गोष्ट आपण नजरेआड केली आहे, ती म्हणजे "खेळ".
आता खेळ म्हटले तर आपल्यासमोर येते म्हणजे "cricket, basket ball, hockey, badminton, tennis" इत्यादी खेळ. हे खेळ उत्तम आहेतच, त्याबाबत शंकाच नाही. पण जरा आता आपल्या बालापणांत डोकावून बघूया. लगोरी, "बटाटा शर्यत, विटीदांडू, लंगडी, रुमाल चोर" खेळ कोणाकोणाला आठवत आहेत का? मजा केली होती ना हे खेळ खेळताना ? खरचं खेळल्याने अभ्यासाचा ताण पटकन दूर व्हायचा. आणि खरच जीवनात खेळांचे खूप महत्व आहे. दैनंदिन कामकाजाच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ मदत करतात. मैदानी खेळ खेळल्यामुळे मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य देखील उत्तम राहते. तसेच खेळातून देखील ऊर्जा मिळते. आणि मुख्य म्हणजे मनात सांघिक भावना निर्माण होते.
खेळासाठी मोठे मैदान हवेच असे काही नाही. छोट्या गल्लीमध्ये किंबहुना लहानश्या जागेत सुद्धा आपल्याला खेळता आले पाहिजे. आणि ह्यासाठीच आपल्या लाडक्या बापूंनी (DAD) "Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports" ची स्थापना केली. इथे आपण वेगवेगळे खेळ मनसोक्त खेळू शकतो. ह्या institute अंतर्गत प्रशिक्षक तयार केले जातात आणि मग त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या केंद्रांवर शिकवण्यासाठी पाठविले जाते. आणि विशेष म्हणजे ह्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.
मग आता रविवारची सकाळ झोपण्यासाठी न घालवता आपण आपल्या आरोग्यासाठी म्हणजेच खेळासाठी देऊया !!!
काय मग, येणार ना ह्या रविवारी?
- Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports Team
For any query please contact:-
१) मंगेशसिंह पाटणकर - 9820111376
२) प्रसादसिंह देशपांडे - 8691013863
३) राजेशसिंह चव्हाण - 9820231903
४) सुप्रियावीरा सरदेसाई - 9969977472
Thursday, February 5, 2015
The Aniruddha’s Institute of Sports and Bonsai Sports
Following is an excerpt from ‘Ramrajya’ discourse which Parampoojya
Sadguru Shree Aniruddha Bapu (Dr. Aniruddhasinh Joshi) delivered on
Thursday 6th May 2010 at Shreeharigurugram.
Now
for a subject that is wonderful and one that I am fond of. I am referring
to ‘Sports’.
Param Pujya Shree Aniruddha Bapu |
Women
especially, just do not play at all. In the olden days the women used to
have the ‘MangalaaGour’ (मंगळागौर) but not anymore. All that the
woman does today, is gossip and slander. As for the men, they sit around
in the Shivaji Park and chat. Incidentally, I heard about the rule that in
view of the pollution, Shivaji Park will no more be open for public meetings
as they make use of loud speakers (sound amplifiers). It is the
prohibition of excessive talk and gossip that ought to be implemented –
that would be beneficial.
What
goes on in the house next door? Whom did the wife of XYZ elope with? These
are things we are interested in. Men are no better than women. Why do we
not learn to play a sport instead? You are bound to ask, “Bapu, where in
Mumbai do we find the open space to play?” The one who really
wishes to play, will find the place. Do you understand?
If
you have the will to play, you will end up finding the way too and
automatically. But over and above all of this, I have set up an institute
which is the result of research for ten long years. ‘The Aniruddha’s Institute of Sports and Bonsai Sports’. The bonsai plant is a small or reduced version
of the original big tree. Like we have the Bonsai version of
the Banyan tree, we have the bonsai version of a sport.
When
I worked as an R.M.O. at the Nair Hospital, My friend and I used My cot to
play Table tennis in My room that measured 10feet x 12feet. I got a
special folding table made. I placed My cot in the centre of the room. The
table folded at the hinges. I just had to open it out, pin up the net in
the middle and enjoy a game of table tennis. What I mean to say is,
if you want to play, you surely can manage even in small spaces. You can
even play cricket and wherever you want to. It is just that you must know
to play. In our home, My children played with Me, with Suchit, with Sameer
even in the living room or on the sly in the study as small as 120 square
feet, if their Mother happened to be in the living room! Yes indeed
we can play and without breaking vessels or shattering glass. That is
precisely why the Institute. ‘Play to your heart’s content.’ French
cricket, Squash, Hollow-squash, Ping pong are known sports and they also
classify as Bonsai sports in a way.
Matches
of sports like Kabaddi, Kho-Kho, Cricket will be arranged and the different
centres of our organization will play these matches. However, there will
be no rivalry or competition because the teams will be charted out as
follows: If for example, centre ‘A’ and centre ‘B’ are to play a
cricket match, team ‘Aniruddha’ will consist of 6 players each
from the two centres and team ‘Suchit’ too will have 6 players
each from the two centres. This pattern of charting teams
will eliminate the possibility of rivalry between centres
and consequently also rule out jealousy, resentment and conflict. It
will at the same time promote sportsmanship and the team spirit.
Moreover,
the more you play, the sharper your brain. All play and no work means
wasting the brain and all work and no play means rotting the brain. Hence
both work and play in appropriate measure is what we must strive for.
Playing a sport makes you positive, sporting, confident and gives
you the grit and the guts to take on work or responsibility. Men and
women should both play. Play when you are in your forties, in your fifties
and even in your sixties. In fact if you have been playing until your
fifties, there are better chances that you will be active and alert in
your sixties as well; if you do not, you might end up with a bobbing head.
As the chief of this institute
we have a strict disciplinarian, a stringent person, i.e. Dr. Aniruddhasinh Dhairyadhar Joshi. He has
one message for all, ‘study and play; play and study’.
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू (डॉ. अनिरुद्धसिंह जोशी) ह्यांचे गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे ’रामराज्य’ या विषयावर झालेल्या प्रवचनामधील काही भाग.
ह्यानंतरची गोष्ट अतिशय सुंदर आणि माझी आवडती. ती म्हणजे स्पोर्टस्. खेळ.
मुलं हल्ली खेळत नाहीत. हर एक घरमें एकही बच्चा होता है। दो की बात ही नहीं रही। पूरे बिल्डींग में दो ही बच्चे रहते हैं। खेलेंगे किसके साथ? वो भी ट्यूशन को जाना होता है। ट्यूशन शुरु हो जाती है फस्ट स्टॅण्डर्डसे। मैं देखता हूँ। संपूर्ण दिन पढाई करना ये अत्याचार है बच्चों पर। बच्चा पाचवी स्टॅण्डर्ड में क्या गया, बस पूरी जिम्मेदारी उसपर। बेटा है ज्यादा जिम्मेदारी, बेटी है तो थोडी कम। इसलिए बच्चे जो है ढिलेढाले हो जाते हैं। दे आर मोर प्रेशराइस्ड। खेलना चाहिए, कुदना चाहिए । बच्चो की बात छोडो मै यहाँ पुरुषों को पुछता हूँ जो भी तीस साल के ऊपर है उनसे पूछता हूँ। तीस साल के बाद आप कभी हर हफ्ते एक दिन खेले है क्या? साल में एक बार। एक बार कभी खेले है । जो खेले है वो हात ऊपर करे। तीस साल के ऊपर हर हफ्ते में खेले है, एक दिन तीन घण्टे के लिए। वो भी घरमें कॅरम और चेस नहीं। कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट ऐसे गेम। आय एम व्हेरी हॅप्पी ओके। महिलायें तो बिल्कुल खेलती नहीं है। पहिल्यांदा मंगळागौर असायची. महिला खेळायच्या. अमुकतमुक. आता ते ही राहीलं नाही. गॉसिप करयचं एकमेकींशी, निंदा करायच्या, पुरुषांनी शिवाजी पार्क चौपाटीवर बसून गप्पा मारायच्या. आजच मी रुल ऐकला, प्रदूषण कमी करण्यासाठी शिवाजी पार्क बंद करण्यात येणार आहे; म्हणजे सभांना (लाऊडस्पीकरकरिता). लोकांना बोलायची बंदी केली तर जास्त फायदा होईल. माणसांनी एकमेकांशी बोलायचं नाही, शांत बसायचं कारण आम्ही फक्त गॉसिप करतो, आज ह्याच्या घरात काय झाल, त्याच्या घरात काय झालं, त्याची बायको कोणाबरोबर पळून गेली. पुरुष काय स्त्रिया काय सारखेच. पण त्याच्याऐवजी आम्ही खेळायला शिकलो तर! मग प्रश्न पडतो, बापू मुंबईमध्ये जागा कुठे आहे खेळायला? अरे, ज्याला खेळायचं आहे, त्याला भरपूर जागा आहे. आलं लक्षामध्ये?
ज्याला खेळायचं आहे, त्याला खेळायची जागा सापडते, आपोआप आणि त्याच्याही पलीकडे उपाय म्हणून मी गेली दहा वर्ष एक संशोधन करून ही इन्स्टिट्यूट तयार केलेली आहे - ’अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् एन्ड बोन्साय स्पोर्टस्". बोन्साय झाड जसं मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती असतं. एवढे मोठे वडाचे झाड, त्याचे एवढेसे बोन्साय झाड. तसं हे बोन्साय स्पोर्टस् आहेत. मी स्वतः नायर हॉस्पिटलला आर. एम्. ओ. म्हणून रहात असताना माझ्या रुममध्ये १०x१२ च्या खोलीत कॉट वापरून टेबलटेनीस खेळायचो. मी आणि माझा मित्र. मी त्यासाठी एक वेगळे टेबल तयार केले, ते घडीचे होते. माझी झोपायची कॉट रूमच्या मधोमध ठेवायचो. त्या टेबलाच्या फळ्या बिजागरांनी जोडलेल्या होत्या. त्या बीजागरांना पट्टी होती. ती उलगडायची, त्याला सनमाईका लावलेला होता. मध्ये जाळी पटकन पीनअप् करायची की झालं, आम्ही टेबलटेनीस खेळायचो मस्तपैकी. म्हणजेच काय, ज्याला खेळायचं आहे, तो खेळू शकतो. क्रिकेट खेळायला सुद्धा कुठेही जागा पुरते, खेळता आलं पाहिजे. माझा घरात माझी मुलं माझ्याबरोबर, सुचितबरोबर, समीरबरोबर घराच्या हॉलमध्येदेखील खेळायची. आई जर हॉलमध्ये बसलेली असेल तर चोरून ती अभ्यासाच्या खोलीत पण खेळायची. लहान खोलीमध्ये एकशे वीस स्क्वेअर फीटच्या. ह्याचाच अर्थ आहे की आम्हाला जर खेळयचं असेल तर खेळता येतं, घरातली भांडी न तोडता, काचा न फोडता. त्यासाठीही ही स्पोर्टस् इन्स्टिट्यूट आहे. खेळा. ’जी भरके खेलो’, फ्रेंच क्रिकेट, स्क्वॅश, हॉलोस्क्वॅश, पिंगपाँग ही तर सगळ्यांना माहित असणारी नावेच आहेत आणि एक प्रकारे बोन्साय स्पोर्टस्च आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन लहान जागेत खेळायचे एक्टिव्ह खेळ संशोधित केले जातील.
तसेच संस्थेचा निरनिराळ्या केंद्रा-केंद्रांमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट ह्यांचे सामने खेळवले जातील. मात्र येथे स्पर्धा नसेल कारण पध्दती पुढीलप्रमाणे असेल. उदा. ’अ’ केंद्र व ’ब’ केंद्र हे क्रिकेट सामन्यासाठी एकत्र आले आहेत. तर मग ’अनिरुद्ध’ संघामध्ये ’अ’ व ’ब’ दोन्हीचे प्रत्येकी ६-६ खेळाडू व ’सुचित’ संघामध्येही ’अ’ व ’ब’ केंद्राचे प्रत्येकी ६-६ खेळाडू. ह्यामुळे केंद्रा-केंद्रामध्ये चुरस उत्पन्न होणार नाही व मत्सर. व्देष, वादावादी ह्यांना जागा न राहता खिलाडूवृत्ती व सांघिक भावना ह्यांचा परिपोष होईल. कारण जो जास्त खेळतो, त्याचाच मेंदू जास्त तल्लख होतो. नुसता खेळतो, अभ्यास करत नाही, त्याचा मेंदू फुकट जातो आणि नुसता अभ्यास करतो, खेळत नाही त्याचा तर सडतोच. म्हणून अभ्यास योग्य प्रमाणात व खेळणं पण योग्य प्रमाणात. खेळाने तुम्हाला जो पॉझिटिव्हनेस् येतो, खिलाडीवृत्ती, कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळीच काम करण्याची धमक येते. स्त्री - पुरुषांनी सुद्धा खेळावे. चाळीशीलाही खेळावे, पन्नाशीलाही खेळावे, साठीलाही खेळावं, खेळत राहिलात पन्नाशीला तर साठीलाही बघाल. नाही तर बसाल ल-ल--ल करत. अशी परिस्थिती येणार नाही. ही इन्स्टिट्यूट जी आहे त्याची चीफ म्हणून नेमणूक केलेली आहे, एका अतिशय शिस्तप्रिय आणि खडूस माणसाची म्हणजे स्वतः डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी यांची. ’हा’ स्पोर्टस् इन्स्टिट्यूटचा चीफ असणार आहे आणि हा एकच संदेश देणार आहे, ’स्टडी एन्ड प्ले, प्ले एन्ड स्टडी’.
Wednesday, October 9, 2013
Subscribe to:
Posts (Atom)